Surprise Me!

धनगर समाजासाठीच्या योजना भटक्या-विमुक्तांनासुद्धा लागू कराव्यात :वंचित बहुजन आघाडी | Aurangabad |

2021-04-28 175 Dailymotion

औरंगाबाद : भटक्या-विमुक्तांच्या निधीला कात्री लावण्यात आली आहे. धनगर समाजासाठी जसा निर्णय घेण्यात आला आहे कशास योजना भटक्या-विमुक्तांना सुद्धा लागू कराव्यात तसेच जातीजातीमध्ये तेढ निर्माण करण्यात येऊ नये यासाठी वंचित बहुजन आघाडी तर्फे सुभेदारी विश्रामगृह येथे निदर्शने करण्यात आली यावेळी भटके-विमुक्त मंत्री विजय वडेट्टीवार यांची पत्रकार परिषद होती<br />( व्हिडिओ : प्रकाश बनकर)<br />Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.

Buy Now on CodeCanyon